

Shaheen Malik Acid Attack
sakal
नवी दिल्लीः अॅसिड हल्ला प्रकरणातील एका खटल्यामध्ये १६ वर्षांनंतर निकाल आला आहे. या प्रकरणातील आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. निकाल ऐकताच पीडितेने टाहो फोडला. एवढ्या वर्षांनंतरही न्याय मिळणार नसेल तर त्याचवेळी हिशोब चुकता करायला हवा होता, अशा भावना पीडितेने व्यक्त केल्या.