UPSC Success Story : बस कंडक्टरच्या मुलीची कमाल ! कोणताही क्लास न लावता शालिनी पहिल्याच प्रयत्नात IPS; आईचा अपमान अन् जीवनाला मिळाली नवी दिशा

Women IPS Success Story : सध्या त्या डीआयजी पदावर कार्यरत असून देशातील टॉप आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये गणल्या जातात.त्यांची कहाणी महिलांसाठी प्रेरणादायी असून मेहनत आणि जिद्दीने कोणतीही स्वप्नं पूर्ण होऊ शकतात हे दाखवते.
IPS officer Shalini Agnihotri, who rose from a middle-class background to achieve UPSC success

IPS officer Shalini Agnihotri, who rose from a middle-class background to achieve UPSC success

esakal

Updated on

Shalini Agnihotri Success Story : भारतीय प्रशासकीय सेवेतील महिलांच्या यशोगाथा नेहमीच प्रेरणादायी असतात. अशाच एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणीने आपल्या आत्मविश्वास आणि मेहनतीने आयपीएस अधिकारी बनून देशाला नवा आदर्श घालून दिला आहे. हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील रहिवासी शालिनी अग्निहोत्री यांची कहाणी ही केवळ यशाची नाही, तर संघर्ष, प्रेरणा आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्याचीही आहे.

Loading content, please wait...

Related Stories

One Acre Farm to UPSC CAPF Pravin Swami Secures All India Rank 279 and Earns Opportunity for Central Police Service
Hockey World Cup
Sumati Kadam Makes Maharashtra Proud With Second Rank and 26th National Rank in Indian Forest Service Examination
UPSC CAPF Success Vishwas Jhargad From Paithan Gets Rank 145 With Family Support and His Mothers Photo
Marathi News Esakal
www.esakal.com