
Shankaracharya Nischalananda Saraswati: महाकुंभच्या काळात हिंदू राष्ट्राबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी पुन्हा एकदा हिंदुराष्ट्र विषयावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, "भारत हिंदू राष्ट्र होणारच आहे, आणि सध्या त्याच दिशेने प्रक्रिया सुरू आहे."