Sharad Pawar : पक्षविस्तारासाठी नेत्यांची टीम नेमा : पक्षप्रमुख शरद पवार; दिल्लीत पार पडली कार्यकारिणीची बैठक

New Delhi : बैठकीमध्ये संघटनेवर बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाराष्ट्रात जिल्हाध्यक्ष ४० ते ५० वर्षे वयोगटातील नेमावे अशी सूचना केली. राजेश टोपे यांनी ओबीसी समुदायाचे मन जिंकण्याचे प्रयत्न व्हावेत अशी सूचना केली.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal
Updated on

नवी दिल्ली : ‘राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षा’ची संघटना वाढविण्यासाठी प्रमुख नेत्यांचा समावेश असलेली टीम तयार करण्याचे आदेश पक्षप्रमुख शरद पवार यांनी आज दिल्लीत झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत दिले. मतदारसंघ पुनर्रचना, एक देश- एक निवडणूक या संवेदनशील मुद्द्यांवर पक्षाची भूमिका ठरण्यासाठी व्यापक मंथन व्हावे अशी सूचना खा. सुप्रिया सुळे यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com