Pranab Mukherjees daughter Sharmistha Mukherjee criticizes Congress : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधानानंतर आता त्यांचं स्मृतीस्थळ उभारावं, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. या मागणीनंतर केंद्र सरकारनेही या स्मृतिस्थळासाठी जागा देण्याचं मान्य केलं आहे. मात्र, मागणीवर माजी राष्ट्रपती तथा दिवंगत नेते प्रणब मुखर्जी यांच्या कन्या शर्मिठा मुखर्जी यांनी संताप व्यक्त केला आहे.