
नवी दिल्ली : अमेरिकेतील वादग्रस्त उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्याशी कथित संबधांवरून सत्ताधारी भाजपने काँग्रेसवर टीकेची झोड उठवली असताना आता सोरोस भेटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि काँग्रसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांच्यात जुंपली आहे.