

Shashi Tharoor
sakal
नवी दिल्ली : लंडन येथील अभ्यासक फ्रान्सेस्का ऑर्सिनी यांना व्हिसाच्या अटींचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून दिल्लीतील विमानतळावरून परत पाठविल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी टीकास्त्र सोडले आहे. ‘‘भारताने अधिक सहनशीलता, व्यापक विचारसरणी आणि मोठं मन ठेवण्याची गरज आहे,’’ असे थरूर यांनी म्हटले आहे.