Shehzad Poonawalla Resignation : पंतप्रधान मोदींचे कट्टर समर्थक शहजाद पूनावाला यांचा भाजपचा राजीनामा; राष्ट्रीय प्रवक्त्याने पक्ष का सोडला?

BJP spokesperson resignation : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे अधिकृतपणे राजीनामा सादर केला असून कारण अद्याप स्पष्ट नाही.
Shehzad Poonawalla

Shehzad Poonawalla

esakal

Updated on

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांनुसार, भाजपचे दीर्घकाळापासून प्रवक्ते असलेले पूनावाला यांनी वैयक्तिक कारणास्तव हे पद सोडले आहे. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे आपला राजीनामा सादर केला आहे. राजीनाम्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com