Bangladesh Politics: जीव गेला तरी मायदेशी परतणारच : शेख हसीना यांचा खळबळजनक दावा, बांगलादेशातील २०२४चे आंदोलन संघटित होते

Sheikh Hasina Vows to Return to Bangladesh: विद्यार्थी आंदोलन नव्हे, संघटित कटाचा आरोप; जीव धोक्यात असला तरी डिसेंबरअखेर मायदेशी परतण्याचा शेख हसीनांचा निर्धार
Former Bangladesh PM Sheikh Hasina Says 2024 Unrest Was Organised Pledges to Return Home

Former Bangladesh PM Sheikh Hasina Says 2024 Unrest Was Organised Pledges to Return Home

sakal

Updated on

नवी दिल्ली: ‘‘बांगलादेशमध्ये २०२४ मध्ये झालेले आंदोलन हे विद्यार्थ्यांचे नव्हते तर ते एक संघटित आंदोलन होते, असे सांगतानाच ते मला मारू शकतात, पण तरीही आपण मायदेशी परतणार असल्याचा निर्धार बांगलादेशच्या माजी पंतप्रधान व अवामी लीग पक्षाच्या नेत्या शेख हसीना यांनी आज केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com