

Shiv Sena Party Symbol Row Supreme Court Hears Uddhav Thackeray Lawyer on Shinde MLAs Disqualification Issue
sakal
नवी दिल्ली: ‘‘ पक्षांतरबंदी कायद्यानुसार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले सर्व आमदार आपोआप अपात्र ठरतात. तसे झाले नाही तर दहाव्या अनुसूचीचा काय उपयोग?’’ असा युक्तिवाद शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केला.