
श्रीनगर: पहलगाम येथे दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यावेळी त्यांचे जीव वाचवताना मृत्युमुखी पडलेला घोडेवाला सय्यद आदिल हुसैन शाहच्या कुटुंबीयांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी आपण आपला मुलगा या हल्ल्यात गमावला असून त्यापुढे केलेली मदत नगण्य असल्याचे मत व्यक्त केले.