Shiv Sena Row Supreme Court Questions Vote Share After Split: शिवसेना चिन्ह व नाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण; मतदारांचा कौल पक्षासाठी की उमेदवारासाठी, या मूलभूत प्रश्नावर खंडपीठाची तीक्ष्ण चर्चा
नवी दिल्ली : मतदार पक्षाला मतदान करतात, लोकप्रतिनिधीला नाही, अशी टिप्पणी करून शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह प्रकरणी आज झालेल्या सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने विधिमंडळातील बहुमताचा निकष वापरण्यावर प्रश्न उपस्थित केले.