Zubeen Garg Death : झुबीन यांच्यावर विषप्रयोग? व्यवस्थापक, आयोजकावर कटाचा आरोप
Poisoning Allegation : आसामचे विख्यात गायक झुबीन गर्ग यांचा मृत्यू सिंगापूरमध्ये विषप्रयोगाने झाल्याचा धक्कादायक आरोप त्यांच्या बँडमधील साक्षीदार शेखर ज्योती गोस्वामी यांनी केला असून, व्यवस्थापक आणि आयोजकांसह चौघांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गुवाहाटी : आसामचे विख्यात गायक झुबीन गर्ग यांचा मृत्यू विषप्रयोगाने झाल्याचा धक्कादायक आरोप त्यांच्या बँडमधील सहकलाकार अन् साक्षीदार शेखर ज्योती गोस्वामी यांनी केला आहे.