

Shocking Crime: Woman’s Brave Act After Assault Attempt
esakal
Attempted Sexual Assault Case : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्याच्या मुरवल गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १९ वर्षांच्या तरुणीने ५० वर्षांच्या व्यक्तीची हत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेतील कारण धक्कादायक असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी घरात एकटी असताना शेजारी घरात घुसला. तो मद्यधुंद अवस्थेत तरुणीसोबत गैरवर्तन करू लागला यावेळी तरूणीने विरोध करताच तो अतीप्रसंग करताना मुलीने धारधार शस्त्राने त्याचा खून केला.