Shocking News : लग्नमंडपातच विधवा झाली नवरी! पाठवणीवेळी नवरदेवाला चक्कर, हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच मृत्यू, धक्कादायक कारण

Shocking News: पण त्याचा वाटेतच मृत्यू झाला. मुलीच्या भावाने सांगितले की, मोनू अचानक बेशुद्ध पडला आणि नंतर रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे लग्नघरी शोककळा पसरली असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
The bride left in shock and sorrow as the groom collapsed during the send-off ceremony, turning a joyful wedding into a heartbreaking tragedy.
The bride left in shock and sorrow as the groom collapsed during the send-off ceremony, turning a joyful wedding into a heartbreaking tragedy. esakal
Updated on

लग्नविधी पार पडल्यानंतर नववधू नवरदेवासोबत सासरी जाण्यास निघाली, तिने कारमध्ये पाय ठेवताच नवरदेवाला चक्कर आली आणि तो तिथेच बेशुद्ध पडला. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. दु:खद घटनेने लग्नमंडपात शोककळा पसरली, नववधूचे सुखी संसाराचे स्वप्न अवघ्या काही मिनिटांत भंगले. ही दुर्देवी घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com