CM Devendra Fadnavis: एका SMS वर दिल्लीपासून दुबईपर्यंत सूत्रे हलली अन् शेतमजूर दांपत्याला घडविले मुलाचे अंत्यदर्शन

Farmer Couple in Nanded Faces Sudden Tragedy in Dubai: नांदेड जिल्ह्यातील शेतमजूर दांपत्याला दुबईत मृत झालेल्या मुलाचे शेवटचे दर्शन मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुराव्याद्वारे आणि वैयक्तिक खर्च घेऊन पार्थिव भारतात आणले.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

sakal

Updated on

नवी दिल्ली : दूरदेशी दुबईत गेलेल्या मुलाचा अचानक झालेला मृत्यू तीन दिवसांनंतर समजला अन् शेतमजूर दांपत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला . कोणाकडे मदतीची याचना करावी हेच समजेनास झाले पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केवळ एका एसएमएसवर हे समजले त्यांनी दिल्लीपासून ते दुबईपर्यंत सूत्रे हलवली. सतत पाठपुरावा केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com