बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Karnataka CM Siddaramaiah) शुक्रवारी (ता. २५) नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये होणाऱ्या भव्य मागासवर्गीय संमेलनाचे (Congress Backward Class Meet) नेतृत्व करणार आहेत. त्यांना राष्ट्रीय व्यासपीठावर चमकण्यास एक संधी चालून आली आहे.