

rumours about leadership
sakal
बंगळूर : राज्यात उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या चर्चांवर संताप व्यक्त केला आहे. मंत्रिमंडळ फेरबदलासह सर्व निर्णयांवर काँग्रेस हायकमांडचाच शब्द अंतिम असतो. इतर कोणाच्याही विधानाला काही किंमत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.