Sikkim Tourism: सिक्कीममधील युद्धभूमी पर्यटकांसाठी खुली होणार
Sikkim Government Opens Doka-La and Cho-La War Sites for Tourists Starting : सिक्कीम सरकारने डोका-खिंड (डोक-ला) आणि चो-खिंड (चो-ला) हे युद्धभूमीचे ठिकाण १ ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.
गंगटोक : सिक्कीम सरकारने डोका-खिंड (डोक-ला) आणि चो-खिंड(चो- ला) हे युद्धभूमीचे ठिकाण पर्यटकांसाठी एक आॅक्टोबर पासून खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सरकारच्या वतीने परिपत्रक प्रसिद्ध करत माहिती दिली आहे.