

Sikkim Tunnel Collapse: 7 Dead, 27 Workers Trapped
Esakal
Landslide Hits Sikkim Tunnel: सिक्कीमच्या नामची जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याच्या बाहेर भूस्खलन झाल्यानं २७ मजूर अडकून पडले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह सिंगतम जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. Rescue Operation Underway