
उत्तर प्रदेशातील बाराबंकी इथं शाळेच्या पहिल्याच दिवशी हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची घटना घडलीय. वडील त्याला शाळेत सोडण्यासाठी गेले होते. शाळेच्या गेटवर त्यांना उतरवलं असतानाच ही धक्कादायक घटना घडली. अवघ्या १२ वर्षीय मुलाचा असा मृत्यू झाल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे.