

CM Mohan Yadav
sakal
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी उज्जैनमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) आयोजनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी उज्जैनमध्ये झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करत 'लँड पूलिंग' (Land Pooling) ची योजना रद्द केली आहे.