

Sindhi Kala Kendra
esakal
मध्य प्रदेशातील इंदूर येथे सिंधी समाजाच्या कला, संस्कृती, भाषा आणि समृद्ध वारशाचे जतन करण्यासाठी ‘सिंधू कला केंद्र’ उभारण्यात येणार आहे. या केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव भोपाळ येथील समत्व भवनातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.