
PM Narendra Modi
sakal
मुख्य मंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यातील सुमारे चार लाख अंगणवाडी सेविकांना एक खास भेट दिली आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ आणि त्यांना स्मार्टफोन देण्याची घोषणा करताना ते म्हणाले की, या भगिनींच्या कामाचा सन्मान केला जाईल.