

SMILE Initiative Turns Street Lives into Stories of Pride
Sakal
लखनौच्या रस्त्यांवर कधी काळी भीक मागणाऱ्या चार व्यक्तींसाठी आजचा दिवस एखाद्या स्वप्नासारखा आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वावलंबी बनलेल्या या व्यक्ती आता थेट दिल्लीतील कर्तव्यपथावर (राजपथ) प्रजासत्ताक दिन परेडचे 'विशेष अतिथी' म्हणून उपस्थित राहणार आहेत.