Snake Found in Bike : भयंकर! दुचाकीच्या सीटखाली फणा काढून बसला होता 6 फुटी काळा नाग; रात्रीच्या वेळी घरच्यांची उडाली झोप, पुढे काय झालं?

Cobra Found Hidden Under Motorcycle Seat in Late Night Incident : कोरबा येथे मोटरसायकलच्या सीटखाली सहा फुटी नाग आढळल्याने खळबळ उडाली. सर्पमित्रांनी वेळेवर येत सुरक्षित बचावकार्य करून कुटुंबीयांना दिलासा दिला.
Panic Among Family After Snake Spotted Inside Bike

Panic Among Family After Snake Spotted Inside Bike

esakal

Updated on

कोरबा (छत्तीसगड) : जिल्ह्यातील नक्तीखार परिसरात काल रात्री सुमारे ११ वाजता एक धक्कादायक घटना (Snake found in bike) घडली. दीपक एक्का यांच्या घरासमोर उभी असलेल्या मोटरसायकलच्या सीटखाली सुमारे सहा फुटी काळा नाग लपलेला आढळून आला. कुटुंबातील सदस्यांनी नाग पाहताच घरात घबराट पसरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com