दिल्ली सरकारमधील समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी दिला मंत्रीपदाचा राजीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

minister Delhi government

दिल्ली सरकारमधील समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी दिला मंत्रीपदाचा राजीनामा

दिल्ली सरकारमधील समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्यावर हिंदू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी भाजपने त्यांच्या विरोधात आंदोलन केले होते. गौतम हे एका कथित धर्मांतर कार्यक्रमात सहभागी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने गौतम यांच्यावर हल्लाबोल केला होता.

तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी राजेंद्र पाल गौतम यांच्यावर अरोप केला होता की, ऑक्टोबर 2025 पर्यंत 10 कोटी हिंदूंना बौद्ध अनुयायी बनवण्याचे लक्ष्य 'आप'ने ठेवले आहे. त्यानंतर दिल्ली सरकारमधील समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

टॅग्स :Arvind Kejriwaldelhiaap