Solapur Crime : मठात लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन ५८ वर्षीय व्यक्तीनं संपवलं जीवन; सोलापुरात खळबळ
Solapur Bazaar Police Begin Detailed Investigation : सोलापुरातील भाऊसाहेब महाराज मठ परिसरात ५८ वर्षीय शिवप्पा नागप्पा वाघमारे यांनी लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.
सोलापूर : येथील मठाच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन एका ५८ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी (Solapur Case)उघडकीस आला. शिवप्पा नागप्पा वाघमारे (रा. कोनापुरे चाळ, सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.