'हे' आहेत भारत सरकारनं जारी केलेले काही महत्वाचे हेल्पलाईन क्रमांक; जाणून घ्या आणि नोंद ठेवा 

काही भयंकर संकटांसाठी किंवा काही समस्यांसाठी हेल्पलाईन काही फोन क्रमांक दिले असतात. हे हेल्पलाईन नंबर आपल्याला माहितीच नसतात. मात्र आता अजिबात चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला तुमच्या कामाचे आणि काही अत्यंत महत्वाचे हेल्पलाईन नंबर सांगणार आहोत.  
काही भयंकर संकटांसाठी किंवा काही समस्यांसाठी हेल्पलाईन काही फोन क्रमांक दिले असतात. हे हेल्पलाईन नंबर आपल्याला माहितीच नसतात. मात्र आता अजिबात चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला तुमच्या कामाचे आणि काही अत्यंत महत्वाचे हेल्पलाईन नंबर सांगणार आहोत.  

नागपूर: आपल्यावर कुठली वेळ कशी येईल काहीही सांगता येत नाही. अनेकदा आपलं आयुष्य अगदी सुरळीत सुरु असतं मात्र अचानक संकटांचा भडीमार होऊ लागतो. पण हे झालं आपल्या खासगी आयुष्याबाबत. आपण सार्वजनिक जीवनात वावरत असताना आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कधी आपल्यासमोर अपघात होतो तर कधी पूर येतो. मात्र इतर नागरिक केवळ बघ्याची भूमिका बजावत असतात. याचं प्रमुख कारण म्हणजे सरकारकडून अशा काही भयंकर संकटांसाठी किंवा काही समस्यांसाठी हेल्पलाईन काही फोन क्रमांक दिले असतात. हे हेल्पलाईन नंबर आपल्याला माहितीच नसतात. मात्र आता अजिबात चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला तुमच्या कामाचे आणि काही अत्यंत महत्वाचे हेल्पलाईन नंबर सांगणार आहोत.  

काही महत्वाचे आपातकालीन क्रमांक 
 

  • राष्ट्रीय आपातकालीन क्रमांक (NATIONAL EMERGENCY NUMBER) - 112
  • पोलिस (Police) - 100
  • आग नियंत्रण (Fire)  -101
  • रुग्णवाहिका (Ambulance) -102
  • महिला सुरक्षा (Women Helpline) - 1091
  • महिला सुरक्षा - घरगुती गैरवर्तन (Domestic Abuse) - 181
  • रेल्वे चौकशी (Railway Enquiry) -  139
  • वृद्ध नागरिक सुरक्षा (Senior Citizen Helpline) - 1091 किंवा 1291
  • पर्यटक सुरक्षा (Tourist Helpline) - 1363 किंवा 1800111363
  • LPG गॅस गळती (LPG Leak Helpline) - 1906
  • आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management Services) - 108
  • शेतकरी समस्या कॉल सेंटर (Kisan Call Centre) - 1551 
  • बॉम्ब शोध पथक (Bomb Detection Squad) - 022-22080501
  • बॉम्बस्फोट हेल्पलाईन (Bomb Blast Helpline) - 022-22620935

इतर महत्वाचे क्रमांक 

  • आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management N.D.M.A) - 011-26701728-1078
  • भूकंप / पूर / आपत्ती - (Earthquick / flood / Disaster N.D.R.F) - 011-24363260
  • बेपत्ता मुलं आणि महिला (DCP Missing Child And Women) - 1094
  • रेल्वे अपघात आपातकालीन सेवा (Railway Accident Emergency Service) -1072
  • रस्ते अपघात आपातकालीन सेवा (Road Accident Emergency Service) - 1073
  • बालसुरक्षा हेल्पलाईन (Children In Difficult Situation) - 1098
  • विमान रुग्णवाहिका (Air Ambulance) - 9540161344
  • एड्स हेल्पलाईन (Aids Helpline) - 1097
  • अँटी पॉयझन (Anti Poison New Delhi) - 1066 किंवा 011-1066

कोरोनाशी संबंधित काही हेल्पलाईन क्रमांक 

कोरोना हेल्पलाईन CORONA ( COVID 19 ) - 011-23978046 किंवा 1075 
महाराष्ट्र (Covid helpline) - 022-22027990

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com