

Son Killed Mother In Uttar Pradesh : १७ वर्षांच्या मुलाने स्वत:च्या आईची हत्या करत तिचा मृतदेह सहा दिवस लपून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. आरती वर्मा असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.