

Sonam Raghuvanshi
esakal
सर्वोच्च न्यायालयाने मेघालयातील गेल्या शुक्रवारी चर्चित 'हनिमून मर्डर केस'मधील मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला मिळालेल्या जामिनाला त्वरित स्थगिती देण्यास नकार दिला होता. आज गुरुवारी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार असताना सोनम रघुवंशीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून आपली निर्दोषता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.