
राजा रघुवंशी याच्या हत्या प्रकरणात सोनम रघुवंशीसह तिचा प्रियकर राज कुशवाह आणि इतर दोन आरोपींना अटक करण्यात आलीय. आता सोनमबाबत मोठ्या वहिनींनी धक्कादायक खुलासा केला आहे. राजाच्या हत्या प्रकरणानंतर कुटुंबाला धक्का बसला. तसंच सोनमने त्याच्या हत्येचा कट आधीपासूनच रचला होता अशी माहिती वहिनीने दिली.