Sonam Raghuvanshi Income : सोनम रघुवंशी किती कमवत होती? 20 लाख रुपये कुठून आले? पतीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Sonam Raghuvanshi Income : पती राजा रघुवंशी (Raja Raghuvanshi) याच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेली सोनम रघुवंशी (Sonam Raghuvanshi) सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
Sonam Raghuvanshi Income
Sonam Raghuvanshi Incomeesakal
Updated on

नवी दिल्ली : पती राजा रघुवंशी (Raja Raghuvanshi) याच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेली सोनम रघुवंशी (Sonam Raghuvanshi) सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या विरोधात आरोप आहे की, प्रियकर राज कुशवाहा याच्यासोबत संबंध टिकवण्यासाठी तिने पतीच्या हत्येचा कट रचला; पण एक प्रश्न सर्वांच्या मनात आहे, तो म्हणजे सोनमने मारेकऱ्यांना देण्यासाठी २० लाख रुपये कुठून आणले?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com