Raja Raghuvanshi Case : 'पतीची हत्या करणाऱ्या सोनमचे समलैंगिक संबंध'; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, कुंडलीतील 'ही' माहितीही लपवली
Raja Raghuvanshi Case : ज्योतिषी अजय दुबे यांनी सांगितलं की, राजाच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांनी संपर्क साधल्यावर मी सोनम आणि राजाच्या कुंडल्या तपासल्या. त्यात सोनमच्या कुंडलीत शनीची साडेसाती आणि मंगळदशा असल्याचं निदर्शनास आलं.
Raja Raghuvanshi Case : मध्य प्रदेशात गाजत असलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडात दररोज नवे पैलू समोर येत असून, आता प्रसिद्ध ज्योतिषी पंडित अजय दुबे यांनी केलेल्या एका गंभीर दाव्यामुळे प्रकरणात खळबळ माजली आहे.