Sonam-Raj Kushwaha Selfie : पहिल्यांदाच समोर आला राज अन् सोनमचा एकत्र फोटो, दोघांच्या चेऱ्यावरचे हावभाव बघाच...

Raj Sonam First Photo Surfaces : या फोटोतील दोघांचे हावभाव बघून अनेकांना आश्चर्य व्यक्त केलं आहे. या नव्या फोटोत सोनम राजच्या शेजारी बसली आहे.
Sonam Raghuwanshi Raj Kushwaha Selfie
Sonam Raghuwanshi Raj Kushwaha Selfieesakal
Updated on

First Selfie of Murder Accused Couple Surfaces: राज रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाने आता वेग धरला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाहला अटक केली आहे. या दोघांची चौकशी सुरु असून याप्रकरणी रोज नवनवीन खुलासेही होत आहेत. अशातच आता राज आणि सोनमचा एकत्र सेफीही पुढे आला आहे. या फोटोमुळे दोघांमधील नात्याची पुष्टी झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com