Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

Sonam Wangchuk Video: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शुक्रवारी २६ दिवसांचा अनिश्चितकालीन उपोषण संपवण्यासाठी सरकारसोबत 'करार' केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.
Sonam Wangchuk Video

Sonam Wangchuk Video

ESakal

Updated on

नीट पेपरफुटीच्या विरोधात २६ दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवून एक नवीन व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यांनी विचारले, "२६ दिवसांच्या उपोषणानंतर आता मला काय सिद्ध करायचे आहे? मी उपोषण सोडल्याबद्दल इतके प्रश्न का विचारले जात आहेत?" या व्हिडिओद्वारे, त्यांनी उपोषण सोडल्याबद्दल त्यांना ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com