
Habeas Corpus plea filed challenging NSA custody of Ladakh activist
Esakal
नवी दिल्लीः लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधात त्यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. त्यांनी हेबियस कॉर्पस म्हणजे अटकेपासून संरक्षण देणारी याचिका दाखल केली आहे. सोनम यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी त्यांनी कोर्टाकडे केली आहे.