Sonia Gandhi Book: सोनिया गांधींच्या पुस्तकाने रचले विक्रीचे नवे विक्रम! तब्बल 'एवढ्या' कोटींचा झाला व्यवसाय

Sonia Gandhi Book Sales: पुस्तकाच्या किंमतीचा आणि विक्रीचा हिशोब केल्यास आकडा खूप मोठा दिसून येतो. जर २ लाख प्रती १,२९९ रुपयांच्या पूर्ण किंमतीवर विकल्या गेल्या असतील, तर...
Belonging: A Journey of Love

Belonging: A Journey of Love

esakal

Updated on: 

सोनिया गांधी यांचं Belonging: A Journey of Love या नवीन पुस्तकाने विक्रीचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशक HarperCollins India चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत पद्मनाभन यांनी याबाबत माहिती दिली.

Loading content, please wait...