Sonia Gandhi: सोनिया गांधी यांचे बहुचर्चित बेस्ट सेलर पुस्तक

Sonia Gandhi Book Gains Popularity as a Bestseller: सोनिया गांधी यांचे पुस्तक बेस्ट सेलर कसे ठरले? जाणून घ्या चर्चेमागचे कारण
Sonia Gandhi Book Becomes a Bestseller Explore the Popular Book and the Story That Has Drawn Readers Attention

Sonia Gandhi Book Becomes a Bestseller Explore the Popular Book and the Story That Has Drawn Readers Attention

esakal

Updated on: 

-कामिल पारखे

पुण्यात केदारी ग्राऊंडवर काँग्रेसच्या प्रचारसभेत सोनिया गांधी बोलणार होत्या , सभेची जोरात तयारी चालू होती आणि माझी तगमग होत होती. प्रचार सभेला जाण्याची, सोनिया यांना पाहण्याची आणि ऐकण्याची तीव्र इच्छा होती. मात्र सकाळ टाइम्स वृत्तपत्रामध्ये आता मी न्यूज डेस्कवर असल्याने आणि बातमीदार नसल्याने मला जाणे शक्य नव्हते. सोनिया यांना प्रत्यक्ष पाहण्याची, त्यांचे बोलणं ऐकण्याची संधी मला आजपर्यंत मिळाली नाही याची खंत आजही आहे.

Loading content, please wait...