Sonia Gandhi Health Journey: कर्करोगाशी दोनदा झुंज देताना हादरले होते ;सोनिया गांधी यांनी आत्मचरित्रातून उलगडला आजारपणाचा संघर्ष

Sonia Gandhi Health Journey: सोनिया गांधी यांनी आत्मचरित्रातून दोन वेळा कर्करोगासंदर्भातील आजाराचे निदान झाल्याचा खुलासा केला आहे. स्तनाचा कर्करोग आणि स्वादुपिंडातील गाठीवरील उपचारांचा अनुभव त्यांनी प्रथमच मांडला आहे.
Sonia Gandhi shares details of her health challenges and personal journey in her autobiography, Belonging: A Journey of Love.

Sonia Gandhi shares details of her health challenges and personal journey in her autobiography, Belonging: A Journey of Love.

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) दुसऱ्या कार्यकाळात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना राजकीय आव्हानांसोबतच गंभीर आरोग्य समस्यांचाही सामना करावा लागला. त्यांना दोन वेळा कर्करोगासंदर्भातील आजाराचे निदान झाले होते. आतापर्यंत या आजारपणाबाबत मौन राखलेल्या सोनिया गांधी यांनी ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रातून प्रथमच आपल्या संघर्षाचा खुलासा केला आहे.

Loading content, please wait...