Sonia Gandhi: भारताचं नागरिकत्व नसतानाही मतदार यादीमध्ये नाव कसं? सोनिया गांधींनी कोर्टात दिलं उत्तर

Sonia Gandhi Citizenship Case Response Filed in Rouse Avenue Court: सोनिया गांधी यांनी ३० एप्रिल १९८३ रोजी नागरिकत्व स्वीकारलेलं होतं. परंतु त्यापूर्वीच १९८० मध्येच त्यांचं नाव नवी दिल्लीतल्या मतदार यादीमध्ये समाविष्ट होतं.
sonia gandhi

sonia gandhi

esakal

Updated on

Congress Leader Sonia Gandhi: नागरिकत्व मिळण्याआधी मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केल्यामुळे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविरोधात राऊज अव्हेन्यू कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या प्रकरणी शनिवारी सोनिया गांधी यांनी आपलं लेखी उत्तर सादर केलं. आता २१ फेब्रुवारी रोजी कोर्टात पुढची सुनावणी होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com