Sonia Gandhi: सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन सामाजिक न्यायापासून दूर ठेवणारा : सोनिया गांधीं
Alleged Bias and Pressures Faced by Bureaucrats: काँग्रेस नेते सोनिया गांधी यांनी वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरनकुमार यांच्या कुटुंबीयांना सहवेदना व्यक्त केल्या; सत्ताधाऱ्यांचा पक्षपाती दृष्टिकोन आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर भर दिला.
नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अलीकडेच आत्महत्या केलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरनकुमार यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या.