

Sonia Gandhi recalls her first meeting with Rajiv Gandhi at a Greek restaurant in Cambridge, where their love story began
esakal
राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात इंग्लंडमधील केंब्रिज येथील एका छोट्या ग्रीक रेस्टॉरंटमध्ये झाली होती. पहिल्या भेटीपासूनच राजीव गांधी यांच्याबद्दल आपल्याला विशेष जवळीक वाटल्याची आठवण सोनिया गांधी यांनी सांगितली आहे. या भेटीतून सुरू झालेल्या त्यांच्या नात्यात पुढे प्रेम, हास्य आणि अनेक अविस्मरणीय आठवणींचा समावेश झाला. १० नोव्हेंबर रोजी या आठवणींचे जग सर्वांसोबत शेअर करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.