

Sonia Gandhi recalls her early relationship with Rajiv Gandhi and reveals why she hesitated to tell her parents about their love story in her memoir, Belonging: A Journey of Love
esakal
राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची प्रेमकहाणी अनेकांना माहिती आहे. मात्र, या प्रेमकहाणीच्या सुरुवातीच्या काळात सोनिया गांधी यांच्या मनात नेमकी काय घालमेल सुरू होती, याचा एक खास प्रसंग त्यांच्या नव्या पुस्तकातून समोर आला आहे. राजीव गांधी यांच्याशी मैत्री आणि प्रेमाचे नाते निर्माण झाले होते; मात्र ही गोष्ट आपल्या आई-वडिलांना कशी सांगायची, याची भीती सोनिया गांधी यांना वाटत होती. अखेर त्यांनी आई-वडिलांपासून ही गोष्ट लपवून ठेवण्याचा निर्णय घेतला होता.