

Spain Railway Accident Two High Speed Trains Collide in Toledo Leaving 68 Dead and Dozens Injured as Rescue Operations Continue
sakal
माद्रिद: मध्य स्पेनमध्ये दोन वेगवान रेल्वेगाड्यांची धडक होऊन ६४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्पेनची सरकारी वृत्तसंस्था आणि स्थानिक माध्यमांनी आज दिली. स्पेनच्या रेल्वे व्यवस्थापन संस्थेने (एडीआयएफ) दिलेल्या माहितीनुसार, टोलेडो प्रांतातील उर्दा परिसरात बुधवारी सकाळी सुमारे साडेआठच्या (स्थानिक वेळेनुसार) सुमारास हा अपघात झाला.