

SpiceJet Delhi-Pune Flight Passengers Refuse Takeoff Over Extreme Heat and Cabin Issues
esakal
दिल्लीहून पुण्याकडे जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानातील प्रवाशांना विमान उड्डाणापूर्वीच प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागल्याची माहिती समोर आली आहे. या विमानात आबालवृद्धांसह लहान मुलांचाही समावेश होता. विमानात बसल्यानंतर अचानक तापमान मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवाशांची अक्षरशः घुसमट झाली.