SpiceJet च्या अडचणी वाढल्या! DGCA ची कारणे दाखवा नोटीस; विमानसेवेवर गंभीर आक्षेप, प्रवाशांनाही सूचना

Why Has DGCA Issued a Show Cause Notice to SpiceJet? : स्पाइसजेटच्या विमान उड्डाणांना विलंब, सेवा रद्द आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी डीजीसीएने कारणे दाखवा नोटीस बजावली.
DGCA issues a show cause notice to SpiceJet over flight cancellations, operational disruptions, grounded aircraft and alleged regulatory violations

DGCA issues a show cause notice to SpiceJet over flight cancellations, operational disruptions, grounded aircraft and alleged regulatory violations

esakal

Updated on: 

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या स्पाइसजेट या विमान कंपनीच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) कंपनीला १७ नोव्हेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सातत्याने रद्द होणारी विमान उड्डाणे, उड्डाणांना होणारा विलंब, थकीत देयकांमुळे निर्माण झालेल्या परिचालन समस्या आणि विविध नियमांचे उल्लंघन याबाबत नियामकाने कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले आहे. नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत उत्तर सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...