Srikakulam Temple Stampede Video
esakal
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत १० भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर काही भाविक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महत्त्वाचे म्हणजे मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अशातच या घटनेचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे.