M K Stalin : लोकसंख्येच्या आधारावर फेररचना नको : स्टॅलिन
Tamil Nadu : तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केंद्र सरकारच्या लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघ फेररचनेच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला. दक्षिणेतील राज्यांचे नुकसान होऊ नये, अशी त्यांची मागणी आहे.
चेन्नई : ‘‘केंद्र सरकारने केवळ लोकसंख्येचा निकष ठेवत मतदारसंघ फेररचना करून दक्षिणेतील राज्यांचे नुकसान करू नये, असे केल्यास त्याला विरोध करू,’’ असा इशारा तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी शुक्रवारी दिला आहे.