स्टारलिंक भारतात सुरू होणार? सॅटेलाइट इंटरनेटसाठी नवी नियमावली, TRAI कडून स्वतंत्र परवान्याचा प्रस्ताव

Satellite internet services in India: थेट मोबाईलवर सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीचा मार्ग मोकळा होणार; Starlink, Jio आणि Airtel सारख्या कंपन्यांना मिळणार फायदा; सॅटेलाइट नेटवर्क शेअरिंगला प्रोत्साहन देण्यासाठी TRAI च्या महत्त्वपूर्ण शिफारशी
Starlink in India: TRAI Proposes Separate Licensing Framework for Satellite Internet Providers

Starlink in India: TRAI Proposes Separate Licensing Framework for Satellite Internet Providers (Image - AI Generated)

esakal

Updated on: 

Satellite Internet India: भारतातील सॅटेलाइट इंटरनेट आणि दूरसंचार क्षेत्राला चालना देण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत. सॅटेलाइट नेटवर्क सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांसाठी स्वतंत्र परवाना व्यवस्था सुरू करण्याचा प्रस्ताव TRAI ने मांडला आहे. यासोबतच थेट मोबाईल फोनला सॅटेलाइटशी जोडणाऱ्या Direct-to-Device (D2D) सेवेलाही प्रोत्साहन देण्याची शिफारस केली आहे.

Loading content, please wait...